हा एकच उपाय आहे. कुणीही मते द्यायची नाहीत.

माझ्यामते मत देणे हा एक हक्क आहे, कर्तव्य नाही. कर्तव्य कधी होईल, जेव्हा उमेदवाराला खालील सर्व निकषांची पूर्तता करता येईल तेव्हा त्यातील एका उमेदवाराला निवडून दिलेच पाहिजे असा नियम करता येईल.

१. क्रिमिनल रेकॉर्ड नको

२. किमान शैक्षणिक पात्रता 'पदवी' व स्थानिक/मातृभाषा , हिंदी व इंग्रजी बोलता येणे

३. किमान ५ वर्षे कुठल्याही पदाविना सामाजिक काम केलेले असणे.

४. नैसर्गीक किंवा दहशतवादी संकटांमध्ये सक्रीय मदत केल्याचे दाखले असले पाहिजेते.

धन्यवाद!