गेल्या २००० वर्षांचा लेखाजोगा मांडला तर प्रत्येक धर्मातच धर्मगुरुंनी पुर्वीच्या काळी आपल्या अधिकारांचा गैरफायदा घेतल्याचे आढळुन येईल(आठवा बायबलच्या विरोधात गेल्यामुळे गॅलिलिओसारख्या कित्येक महान व्यक्तिंना मरण पत्करावे लागले). हिंदु धर्मातसुद्धा एकेकाळी उच्च्जातींनी उछ्छाद मांडला होता. पुर्णपणे मान्य !!! पण यांत सर्व उच्च जाती येतात. गावचे पाटीलसुद्धा जमिनी बळकावुन स्वतःच्या तुंबड्या भरण्यात पुढे होते. त्यामुळे त्यांनी आता सोवळे नेसुन ब्राम्हणांना झोडपण्याचे कारण नाही. परंतु कालपरत्वे बाकिच्या धर्मांमध्ये समानता आली. तिकडे कोणी आता धर्मगुरु व तत्सम लोकांना शिव्या घालतांना आढळणार नाही. परंतु आपल्याकडे देशाच्या भल्यासाठी एकदिलाने काम करण्याऐवजी ब्राम्हणांना कशी नावे ठेवता येतिल त्यावर लोकांचा वेळ अधिक खर्च होतो. पुर्वी अफगाणीस्तानापासुन कंबोडियापर्यंत हिंदु संस्कृती पसरली होती. आज या संपुर्ण प्रदेशाची एकत्रित लोकसंख्या बघितली तर १ अब्ज ४० कोटी भरते. त्यात आता हिंदु फक्त ७० कोटी उरले आहेत (शासकीय आकड्यांनुसार ८० कोटी). म्हणजे निम्मे हिंदु अगोदरच मुस्लिम अणि ख्रिस्चनांनी बाटवले आहेत. आता उरलेल्यांनी एकजुटीने अणि एकदिलाने राहण्याची गरज असतांना इतर जातींनी फक्त ब्राम्हणांना धोपटत राहण्याचा मार्ग पत्करावा हे क्लेशजनक आहे. म.टा मध्ये परत एक ब्राम्हणांविरुद्ध अतिशय खोडसाळ लेख आला आहे. http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/1100035.cms

यांवर टिचकी मारली तर दिसेल.

अभिजित.