माझ्या माहितीप्रमाणे जगातली बरीचशी शहरे रात्रीही चालू असतात .ती आधी बंद करावीत. म्हणजे विजेचा वापर कमी होईल.
रात्र रात्र चालणाऱ्या पब आणि सेलीब्रिटी पार्टीसमध्ये विजेची नासाडी होत नाही काय? हे म्हणजे "सौ चूहे खाके बिल्ली हज को चली" असे आहे.
ग्लोबल वार्मिंग ही समस्या तर आहेच पण....जगासमोर वर्षातून एकच तास लाइट बंद करण्याऐवजी आणखी चांगले पर्याय ठेवता आले असते असे मला वाटते.
उदा.