१. आपल्याला आवडेल्या पानाची नोंद माझ्या वाचनखुणात करा.  किंवा,

२. आपल्याला पुन्हा उघडावेसे वाटेल त्या पानाचा नोड क्रमांक लिहून ठेवा, आणि आधीच उघडलेल्या एखाद्या पानावर मूळचा क्रमांक बदलून तो टाका आणि एन्टर करा.  हवे असलेले ते पान उघडेल.  किंवा,

३. संगणकाच्या 'हिस्टरी'मधून ते पान शोधून उघडा.

४. त्या पानातला एखादा महत्त्वाचा शब्द किंवा विषय आठवत असेल तर शोधमधून ते पान उघडता येईल.

५. जे पान पूर्वी ज्या दिवशी वाचले होते ती तारीख आणि महिना आठवत असेल तर त्या तारखेच्या पानांच्या यादीतून आपले पान ओळखा.