वा!! मराठीप्रेमींशी एकदम सहमत. अचूक व यथार्थ. अगागाsss.... एकेकाला वेचून वेचून मांडलेय. कावळा... मुलगी ..... पुतण्या, अन आजूबाजुची जत्रा, सही!! खूपच आवडले.