'निवाडा' ('न्यायनिवाडा'मधला).

बरोबर तो शब्द निर्णय, निवाडा विवेक अशा अनेक अर्थानी दिसतो. मी आधी निवाडा अर्थाने तो येथे वापरला आहे तो पहा.

परीक्षा घडे प्रीतिची आज ही
कि धुंदीत तुज देवि संबोधले
निवाडा करू दे जगाला अता
कि हे कृत्य वाईट की चांगले ।३।

लपेटून तारे शरीरावरी

येथे वाचावे.