पाण्याची मुबलकता म्हणजेच स्वच्छता व फ्रेशनेस हे मानसीकच असतं. त्यावर मात करायची असेल तर ती मनातूनच करावी लागेल.
आजअखेर पाण्याचा हा प्रश्न सोसायटीत कायम आहे. तरीही मी फ्रेश आहे!

पटले.
मस्त आहे लेख. तुम्च्याबरोबर भीमाशंकरला फिरतो आहे असे वाटले. फोटो असते तर आवडले असते.