म.टा. मधला लेख वाचला. दहाव्या परिच्छेदात ( "स्त्रियांच्या शरीराला नव्हे तर श्रमाला मूल्य हवं...") खरे सार आहे, बाकी सगळे भूसकट आहे.