"मी मराठी सारखा बोलू कसा ?
समजणारे कोण आहे सांग ते?

घेत माथी उचलुनी खुर्चीस या..
लोकशाही रक्त काही सांडते"              ... मस्त !