"हे उद्यावर, ते उद्यावर, चांगले सारे उद्यावर टाकलेले
आणि पश्चात्ताप नावाच्या उशीवर झोपणे, सारे भयंकर!
नाव, पैसा, प्रेम, निष्ठा, द्वेष, तारुण्यास काळाचा पहाराकाळजीने काळज्यांना काळज्यांवर थोपणे, सारे भयंकर!" ... व्वा, सुंदर लिहिलंत !