लेख आवडला. देवराई विषयी असलेल्या माहितीत खूप उपयुक्त भर पडली. निसर्गाचे सुंदर वर्णन. आजही आपल्याकडील पाण्याचे दुर्भिक्ष संपलेले नाही.