सूत्रसंचालन करणे हे काही खालच्या थराला जाणे वाटत नाही मला. पण ते चांगले नक्कीच करता येते.
आपल्याला ते नीटसे जमत नाही हे प्रामाणिकपणे मान्य करून बाजूला होता आले पाहिजे. ह्या बाबतीत मात्र 'प्रसिद्धी आणि पैशासाठी वाट्टेल ते' नक्कीच आहे.