"आल्या-आल्या आधी मी पाणी कुठून आणि किती मिळतं याची माहिती घेतली आणि आपण किती पाणी वापरायचं हे ठरवून टाकलं. "

हे भान आपल्याला कधी येईल?

अभिनंदन चांगला विशय निवडलात.