प्राजक्त मनावर माझ्या कुणि अंथरलेला होताकिती सुंदर कल्पना.आकंठ निशा मधभरली, दिन साखरलेला होतादोन अनोखे नादमय शब्द एका ओळींत. मान लिया.दोघांच्या रोमी रोमी लाव्हा झरलेला होताछानच.पण पुढें शेवटपर्यंत मात्र तीव्र वेदना.सुधीर कांदळकर