एखादी गोष्ट तुम्हाला आवडली नाही आणि तरी तुम्हाला ती आवडूनच घ्यावी अशी सक्ती केली तर तुम्हाला राग येणार नाही ?

गाणे आवडले असेल तर प्रेक्षक देतील टाळ्यानी दाद, टाळ्या झाल्याच पाहिजेत म्हणजे काय ?