कविता खुपच छान पण....कवितेचा शेवट एवढा निराशावादी का ?........ कारण तुम्ही सत्याच्या बाजूने आहात आणि सत्याने जिंकलेच पाहिजे..... (शेवटी का होइना ? ) आजच्या काळात सत्य कुणा ना कुणा समोर, कशा ना कशा समोर गुडघे टेकतं आहे म्हणूनच मनुष्य ऱ्हासाच्या दिशेने वाटचाल करतो आहे !
कविता खुपच छान आहे ! शुभेच्छा