सांस्कृतिक गुरुत्वाकर्षण, सुशेगात>>> हे शब्द प्रयोग फार आवडले
सुरेख कविता. बऱ्याच दिवसानी मुक्तछंदातली छान कविता वाचायला मिळाली.