यातलं मुळ वाक्य पुन्हा एकदा ऐकल्यावर मला कळलं.
पल्लवी बरेचदा गाण्याचे रेफरन्स देते. उदा. गाण्याचे गीतकार, संगीतकार किंवा त्या गाण्याला विशेष चाल देण्यात कोणाचा सहभाग होता की काय. आता 'त्या खास' व्यक्तीकरीता ' एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे' असा मान देत असेल तर त्यात काय चुकले.
उगाच सुतावरून स्वर्ग काय गाठता हो. हे म्हणजे तुकडे पाडून अर्थाचा अनर्थ करणे झाले