कार पूलींग म्हणजे कळलं नाही. गुगलून पाहिलं पण नाही जमल  

बाकी उपाय अगदी योग्य आहे. सक्तीचे भारनियमन भारतात चालेल, पण इतर देश मान्य करतील ? इथे थोडसं हीटर बंद केलं की लोकं ओरडतात. हिवाळ्यात बाहेर बर्फ पडत असतांना घरात घाम येइल इतक तापमान आणि उन्हाळ्यात थंडी वाजेल असं असते. करणार काय ?