तू पुन्हा येणारही नाहीस हे नक्की, तरीही... तू पुन्हा येशील, ही का आस आहे... कोण जाणे! चेहरे सारेच आता देखणे म्हणवून घेती... आरसा केला कुणी लंपास आहे... कोण जाणे!..सुंदर आहे कविता....अविनाश..