टाळ्या व्हायला पाहिजेत ही विनंती पल्लवी जरा जास्तच करते हे खरे असले तरी त्याच कार्यक्रमात सुरेश वाडकरांनीही अशीच विनंती एका कलाकाराची (संगीतकाराची) आठवण करून केली होती  त्यामुळे अशी विनंती करणे म्हणजे खालच्या पातळीवर जाणे वगैरे म्हणणे  खरच योग्य नाही्.   दाद देण्याचा हा प्रकार आहे, त्याचा अतिरेक नको इतपत मान्य !