चेहरा इतका निरागस, भाबडा पण
आतले काही कुणाला कळत नाही...

अश्रु प्याले, मद्य आणिक जहरसुद्धा
दुःख माझे त्यांतही विरघळत नाही...     ........
विशेष आवडले !