एकदम मान्य मान द्यायलाच पाहिजे पण एका कार्यक्रमात पल्लवी म्हणाली....

श्री. अमुक अमुक यांचे दि. अमुक अमुक या दिवशी निधन झाले त्यांच्या साठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत !!!!!!!

हे काय ? निधना प्रित्यर्थ टाळ्या ?