चांदणेही लुप्त असते रात्रभर अन
रात्र वैऱ्याची अशी मग ढळत नाही... एक विशिष्ट मूड तयर होतो ह्या ओळी वाचून...
वाट ही नुसतीच जाते दूर कोठे?
वळण येते तरिहि मागे वळत नाही..... वा
स्वप्न, आशा, ध्येयही दिसते पुढे पण
आज मागे मी कशाच्या पळत नाही... शेवटी हेच खरे
-मानस६