ओघवती भाषा, सिद्धहस्त शैली, बिनचुक शब्दनिवड हे नेहमीप्रमाणेच उत्कृष्ट दर्जाचे असले तरी कथानक तितके आवडले नाही. सखाराम बाइंडरची ही थोडीशी निराळी आवृत्ती वाटली आणि त्याच गुणधर्मामुळे तितकी भिडली नाही.