चेहरे सारेच आता देखणे म्हणवून घेती...
आरसा केला कुणी लंपास आहे... कोण जाणे!
वाव्वा! फार छान. नेहमीप्रमाणेच गझल आवडली.