मराठी कार्यक्रमांच्या सूत्रसंचालनाबद्दल बोलायचे तर "स्पर्धकांना
निरूत्तर करणे हेच आमचे परमध्येय" असे मानणाऱ्या आदेश बांदेकरी
निवेदनापेक्षा पल्लवीची निवेदनशैली कितीतरी पटीने सुसह्य वाटते.
सहमत आहे. बांदेकरांना सोडून पल्लवीला दूषणे देणे म्हणजे एकीकडे दंगल चालू असताना एखाद्याला सायकलला दिवा नाही म्हणून अटक करण्यासारखे आहे.
हॅम्लेट