पालकाच्या भज्यांचा फोटू पाहून तोंडाला पाणी सुटले. पालक (कोणत्याही प्रकारातला) आणि भजी हे दोन्हीहीअत्यंत जिव्हाळे. इथे तर ते दोन्हीही युतीयोगात. हा प्रयोग करून पाहिलाच पाहिजे.
धन्यवाद.