आणि भिडणारे लेखन! मराठीच्या क्षितीजावर एक नवा तारा उदयाला येत आहे... जी एंचा वारसा समर्थ पणे पुढे नेणारा.

खूप दिवसांपासून मराठीत ही एक उणीव जाणवत होती. अतिशय  ओघवती भाषा, सिद्धहस्त शैली, बिनचूक शब्दनिवड या परिमाणांना आधुनिक मराठीच्या विचारांचे, जाणीवांचे पैलू देऊन  आपण हा वारसा अधिक समृद्ध कराल अशी अपेक्षा!

खरंच सांगते.....स्तुती म्हणून नाही!