फाजील लेखनाला, वा वा म्हणू नका रे
गंभीर, चांगली; 'वा वा' म्हणतोच.
बाकी या शेरातून माझ्या काही अवांतर भावना नेमक्या व्यक्त झाल्या.
सशाची काळजे, बासरी आवडली. एकूण प्रार्थनेचा सूर जमला आहे.
अवांतर - काळीज - काळजे बरोबर आहे का?
शीर्षक भलतेच कॉपी पेस्ट झाले होते.