मागच्या वर्षी पाऊस उशीरा आला तेव्हा धरणामध्ये पाणीसाठा कमी अशा बातम्या यायच्या. तेव्हा मनात यायचं की आपण पाणी जपून वापरलं असतं तर ही वेळ आली नसती. पाण्याचं मोल तेव्हा समजलं.