फारच छान! कहाणीच्या फॉर्ममध्ये काहीतरी लिहिता येतंय का बघावं असं मी गेले बरेच दिवस म्हणत होतो पण धीर होत नव्हता, पण तुम्ही मात्र या फॉर्मचा फारच छान वापर केलाय आणि या फॉर्ममुळेच उपहासही जास्त धारदार झालाय. अभिनंदन!