अमुक व्यक्तीचे नुकतेच निधन झाले, त्या निधनाच्या नावाने नाही तर व्यक्तीच्या नावाने टाळ्या व्हाव्यात अशी अपेक्षा करायला काय अडचण आहे?

ही घटना नुकतीच घडलेली असेल तर ते चुकीचे आहे, त्या व्यक्तीच्या आप्तस्वकीयाना त्या टाळ्या कशा वाटतील ह्याचा विचार करायला हवा.