हे मी पुण्यात आणि साताऱ्यालाच ऐकले. सातारा उंच सखल असल्याने असेल , इतर ठिकाणी डावीकडे उजवीकडे म्हणतात, पण पुण्याचं सगळच वेगळं असाव  .

यावरून आठवलं माझे वडिल किंवा माझा आतेभाउ अमरावतीतला पता इतका चांगला सांगतात की चुकून तुम्ही पुढे गेलात तर काय दिसेल हे सुद्धा सांगून टाकतात. दोघांचीही निरिक्षणशक्ती फार जबरदस्त आहे.