ती बासरी निराळी, फुंकून प्राण गाते,
(पुंगीस गाजराच्या, पावा म्हणू नका रे)


हे मोल कौतुकाचे ध्यानी असो जरासे,
फाजील लेखनाला, वा वा म्हणू नका रे

क्या बात है!! फारच छान शेर... अभिनंदन.