तिथे तरी मला अनुक्रमे आपटे आणि सेनापती बापटांच्या नावाची संस्था, पुतळा असे काही पाहिल्याचे स्मरत नाही.

आपटे प्रशाला ही आपटे रस्त्यावरच आहे असे वाटते. (आपटे रस्ता म्हणजे डेक्कनवरुन बालगंधर्व/घोले रस्त्याकडे येणारा मात्र जंगली महाराज रस्त्त्याला समांतर ना?)