एखाद दुसरा अनुभव वाईट येऊ शकतो पण बहुतांशी आपल्या कडे मदत करण्याची प्रवृत्ती आढळते. पण अमेरिकेत असे आढळले नाही. प्रसिद्ध जागा विचारली तरी चमत्कारिक चेहरा करतात. माहीत नाही असे म्हणतात.