हे तुमच्या लेखनी तून कळाले. उगाच बोजड शब्द नाही, ताणलेले प्रसंग नाही. सहज कथा चालू होते आणि नकळात वाचक त्या कथेचा भाग होतो.अजून दर्जेदार कथा तुम्ही लिहाल पण ही माझ्या नेहमीच लक्षार राहील हे नक्की.