ध्रुवपदाचे आणि शीर्षकाचे भाषांतर -

दृष्टिने गणले तुझ्या रे प्रीतिच्या जोगे मला
स्पंदना तू थांब आता, आसरा लाभे मला ।ध्रु।

टगवंतरावांच्या सूचनेवरून वरच्य आसरा ऐवजी खालील ओळ देत आहे ती तळटीपेत द्यावी.

स्पंदना तू थांब. मी जे इच्छिले, लाभे मला ।ध्रु।

प्रशासक, कृपया योग्य ते बदल करावे. धन्यवाद.