काल रविवारी हा चित्रपट पाहीला. छान आहे. मला आवडला.
अगदी सुरवाती पासून ते शेवटपर्यंत हा चित्रपट खिळवून ठेवतो, जराही उसंत देत नाही.(माध्यांतर खेरीज..)
छायाचित्रण, ध्वनिमुद्रण सुद्धा अगदी लाजवाब आहे. फक्त कोळीगीत एकण्या व पाहण्या बाबतीत म्हणावं तसं फर्मास झाले नाही. पण ते चित्रपटाचा वेग व ताण कमी करण्यासाठी होते म्हणून ओ.के.!!!