एक अस्वस्थ करणारे शब्दांकन!

मला माझा एक शेर आठवला. ( माफ करा, मोह आवरत नाही म्हणून देत आहे )

स्वप्न साधे पाहिले हिरव्या चुड्याचे जीवना
मात्र या दुनियेस होती पाहिजे वारांगना.....

आपले शब्दांकन अतिशय सरस, खोलवर वेदना करणारे आहे.

अत्यंत परिणामकारक रचना, जिचा विषयच अतिगंभीर आहे.

आवडली किंवा अभिनंदन असे काहीही म्हणणार नाही.