श्री अवधूत साहेब,
आपले जमणार! मी सांगतो. यांना असेच फिरवायला पाहिजे. मला आपला अनुभव वाचून फार वाईट वाटले व तळपायाची आग मस्तकाला गेली. खरच सांगतोय. आपले फिरणे वाचूनच गरगरायला लागले होते.
धडा शिकवायला पाहिजे अश्या लोकांना!