हो. आमच्या माहितीतल्या एकीचा दिवाणखाना नारायणपेठेत आणि किचन शनवारपेठेत आहे.