टाळ्या त्या व्यक्तीला नव्हे तर त्याच्या कर्तुत्वाचे स्मरण म्हणून गौरवार्थ पडतात...
अर्थात सारेगमप मध्ये ’शो’ वाढला आहे हे खरेच आहे. नक्की शब्दात पकडू नका पण भावार्थाने मी या मुद्द्याशी सहमत आहे