अलका टॉकीजवरून पर्वतीकडे जाणाऱ्या रस्त्याला नवी पेठ म्हणतात आणि तेच त्या रस्त्याचे लोकप्रिय नाव आहे.

शास्त्री रस्त्याला आधी एटीफीट रोड असे म्हणत असत. बहुधा तो पुण्यातला पहिला ऐशी फूट रुंदीचा रस्ता असावा. चू.  भू. द्या. घ्या.