चिडण्याचे कारण आजोबा म्हणणे असे असेल कदाचित! ( विनोद केला. )
( याला विनोद म्हणण्याचे कारण म्हणजे मी शुद्ध पुणेकर असल्यामुळे हे सांगू शकतो की इथे साधारण २० वर्षाच्या माणसास आजोबा म्हंटले जाणे हे अभिमानास्पद वाटते. )