प्रत्येक प्रतिक्रियेला पोच देणे हे पण खालच्या थराला जाणे आहे असे आम्ही म्हटले तर ?  प्रतिक्रियेच्या उतरंडीमध्ये तुम्ही खरच फिजिकली खालच्या थरापर्यंत पोचला आहात.