मुंबईत तर कुठल्याही स्टेशनला पूर्व व पश्चिम असे दोन भाग असताना नेमका उलटसुलट घोळ केला जातो आणि मग नवखा माणूस , मुंबईत किती वैतागत असेल याची कल्पना करा!