बोधकथा-३ एकदम सही होती. ही कथाही चांगली आहे. ओघवती, सफाईदार. तुमचे लिखाण नेहमीच दर्जेदार व सहज असते. भावते.