त्या काळी 'नवा शुक्रवार, जुना सदाशिव' असाही एक (गोंधळात टाकणारा) पत्ता देण्याचा प्रकार काही काळापर्यंत अस्तित्वात होता असे ऐकून आहे. (चूभूद्याघ्या.)